बी पी पॉईंट

RHPT’s ” BP Points”

BP Points are designed to give  24 by 7 access to measure the blood pressure for general population

bp-point-1

“बी पी पोईंट ” , आपल्याला जेव्हा हवे तेंव्हा बी पी म्हणजेच रक्तदाब पाहण्याची सोय उपलब्ध करून देतो .

 

उच्च रक्तदाब याला शांत खुनी असं म्हटल जातं . उच्च रक्तदाब , मधुमेह यांना नियंत्रित ठेवण फार आवश्यक आहे नाहीतर हे विकार हार्ट अटक , अर्धांगवायू , मुत्र पिंड निकामी होणा किंवा अचानक मृत्यू सुद्धा येऊ शकतो . यांना जर वेळोवेळी औषध घेऊन नियंत्रित ठेवलं तर हे सगळ टाळता येऊ शकत .

 

रक्तदाब किंवा मधुमेह यापासून वाचण्याची गुरुकिल्ली म्हणजे 

जीवनशैली अशी वापरा की  ते होणार नाहीत ;

झाले तर जीवनशैलीत बदल करून त्याला नियंत्रणात ठेवा ;

असं नाही झाल तर औषधं चालू करा ;

औषधं चालू केल्यानंतर त्यांना वेळेवर आणि न चुकता घ्या .

 

वेळेवर, वेळोवेळी रक्तदाब तपासत रहा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत रहा 

लक्षात ठेवा , औषध चालू  असणाऱ्या ५० %  पेक्षा जास्त लोकांचा रक्तदाब नियंत्रित नसतो , तुम्ही त्यांच्यामध्ये नाही  ना ?

 

आम्ही पण आपल्याला आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकतो ,
जर घरी तुमच्याकडे रक्तदाब मोजण्याचे यंत्र असेल तर आमच्या या app ला आपल्या  मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि आपली माहिती भरा 
आम्ही आपल्याला रक्तदाब नियंत्रित  करण्याचे पर्याय सांगू 

Blood Pressure Management at Home  (BPMx atHome)